Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News

Lokmat

1.9 ਮਿਲੀਅਨ ਦ੍ਰਿਸ਼1 735

    करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये... धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे, राजश्री धनंजय मुंडे.. मग या करुणा कोण? आणि याचं नाव चर्चेत का बरं आलं... तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय... याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप... धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे, करुणा धनंजय मुंडे.. उर्फ करुणा शर्मा... फेसबूकवर त्यांनी या नावाने अकाऊंट उघडलंय.. आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय....
    #lokmat #KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #Maharashtranews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    pamost.info
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► lokmat
    Follow Us on Twitter ► MiLOKMAT
    Instagram ► milokmat

    ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 7 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    ਟਿੱਪਣੀਆਂ

    1. Taarak Mehta ka Ooltah Chashma

      Loha kaun se launcher

    2. Rahul Waghmare

      Live इन मधे असे राहता येते का??? कायदे फक्त सामान्य लोकांसाठीच का??? इथे तीसरे आपत्य असेल तर ग्राम पंचायत निवडणूक लढवता येत नाही... मग हे राज्याचे मंत्री कसे

    3. Paresh Wagh

      Dhanu aaj konakade mag??

    4. Ram Darade

      कमेंट जरा नीट करा विचार करून आवसा पूनवला टपक्ल्या वाणी नका करू दुष्काळात जलामलेले कुठले😠😠

    5. Samadhan Markande

      धनु भाऊच्या आईला तीन तीन सूना म्हणा राष्ट्रवादी पुन्हा.

    6. Shanta Yadav

      ज्यादा तर नेताओं व मन्त्रीयो के नाजायज सम्बंध हैं दो पत्नियाँ हैं एक गांव में एक दिल्ली में ये लोग कुछ भी गलत करते हैं तो फैमस हो जाते है बदनाम नहीं होते

    7. Sandeep Avhad

      Chutya media

    8. Shankar More

      Padaalaa Dhakka kaa? Haa prakaar rajkaaranaapaasun door thevaavaa> Te tyanch premprakaran baajulaa thevave!

    9. जय महाराष्ट्र हिंदुस्तान

      सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्याची अट घालता आणि स्वत: मात्र दोन दोन बायका आणि पाच लेकरं सांभाळून सरकार चालवता. हाच सामाजिक न्याय आहे का साहेब

    10. Atul Kolpekwar

      Kiti madat karnar?

    11. Sharad Sonawale

      इथ सरपंचकिच्या निवडनुकीला उभ राहायच आसेल तर दोनच आपत्य आसावे लागतात येवढ कडक निअम आणि यांनातर पाच आपत्य दोन बायका आणि तेहि सामजीक न्यायमंत्री 🤭🤭😳😳

    12. suhas sane

      is real name corona/KARUNA?D.MUNDE?

    13. Kishor Bhangale

      Indrani mukharji nantar second complicated case.

    14. Kishor Bhangale

      Gallichha Neta

    15. Gokul avhad

      Bhau apli deto k setting laun khup chhan explan krto lafdyabaddal

    16. Harshal H video's

      धक्कादायक प्रकार आहे

    17. Devidas Birajdar

      All this matter is not illgal.Karunaisnot II nd wife it's matter of live relationship which is recognised by the Court. This entire case creat New traditions which essential for human.being . Justice and injustice is a core base of this event.New approach is considerable.However Renukas Complain must be considered whether it's true or not.

    18. rock sagar

      kahi honar nahi tumhi kahihi prasna vicara kahi honar nahi thakare sarkar aahe 3 rd bayako asati tarihi kahi honar nahi jar jast prasna vicaral tar tumachi ghare anadhikrut aahet mhanun padali jatil thakare sarkar jindabad

    19. Sunanda Munde

      मला तर हा पब्लीसीटी स्टंट दिसतोय😂😂

    20. sanjivani sharayu

      Can u help single lady to solve her problem with CA,tax?how to contact you?

    21. FAU-G Ideas

      धनंजय भाऊ 🤣

    22. Sunil Kulkarni

      मग हे समाजाला काय न्याय देणार!

    23. MANSING KADAM

      हे चुकीचे आहे कारण आपला भारतीय कायदा काय सांगतो आहे कि पहिली. पत्नी असताना परक्या किंवा दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणे वत्यांना झालंले आपत्य लपविणे हे बेकायदेशीरपणे आहे

    24. Raghavan Marathe

      Sale rasthrawadiche asech ahet

    25. Prashant Jagdale

      Maharashtrachya mahan netyanchya budakhali andhar.......aslyanna nivdun denare kon....janata.

    26. Balkrishna Sawant

      थनंजय मुंडे हे सच्चा माणूस आ सेतू, हे इतर लबाड राजकीय लांडग्यां पेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत, यांच्यापेक्षाही कितीतरी गुंड वरती बसून राजकारण करताना आपण पाहात आहोत, हे तर न गन्य आहे, जनतेवर त्याचा काही परिणाम होणार नाही,, काही काळजी करू नका,

    27. Suresh Patil

      Bai aani batli kup chukich aahe rao

    28. Suresh Patil

      Kay aahe munde he kay chalale aahe

    29. Vijay

      Paisa

    30. Kiran Angadi

      He has proved his minimum required qualifications for becoming a leader of Sharad Pawar’s NCP. No action needed. If action is to be taken, then it would be required to be taken against all leaders of the party. This is not at all a serious issue in the party of Future PM of the country.

    31. Prasad Shete

      कोरोना धनंजय मुंडे करुणा गो गो करुणा 😂😂😂😂😂😂

    32. Dinkar Chilgar

      धनंजय मुंडे यांनी चूक केली.सर्वांना समान न्याय या न्यायाप्रमाणे मुंडेना भारतीय दंड संहिते नुसार शिक्षा व्हायला पाहिजे.कारण त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला आपली खोटी माहिती देऊन फसविलेले आहे.पहिली पत्नी असतांना बाह्य संबंध ठेवणे हा पत्नी वर अन्याय झाला.जरी सहमती असेल बायकोची तरी त्यांनी दुसरे लग्न का नाही केले? निवडणूक असे म्हणतो की 2 अपत्यापेक्षा अधिक अपत्य असल्यास कोणतीच निवडणूक वाढविता येत नाही.मग मुंढेनी निवडणूक अर्ज भरून गुन्हा च केलेला आहे.त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे नाही तर सामान्य जनतेचा भारतीय संविधानावरील विश्वास राहणार नाही.

    33. vishal k

      Mazya navrya chi bayko.....

    34. sandip mane

      महाराष्ट्रच्या मंत्र्यांना जनतेच काहीही देने घेने नाही..फक्त मूर्ख बनवण्याखेरीज ते काहीही करु शकत नाहीत...हे परत एकदा कळून चुकले लोकांना राव ........सत्ता फक्त ते घरच्या ना राजकारणात आणण्यासठी वापर करतात...घरातील सगळेच मत्री आसवेत...बकी ते कितिही बावळट असले तरी चालतील...सगळे मिळून महाराष्ट्र एक दिवस विकुन खाणार..बकी कही नाही..मग असे किडे येणार...सामजिक मत्रिच...राज्याला चूना लावतो...कारण समाज कल्यान...एक दिवस जनतेला याचेच फळे मोजावे लागणर...शिक्षण क्षेत्राला तर..चालनी सारखी भोके पाडली हया लोकानी किती ह्यवास असावा कळत नाही...ह्याची सत्तेची आस काही केल्या कमी होत नाही...मित्रानो जागी ह्या...हे लोक पुडच्या पिद्य्ना कुरतडत रहाणार..शहाणी व्हा

    35. Jyotsna Jadhav

      कसे आहे सापडला तो चोर नाहीतर ....

    36. Praveen Khandalkar

      अटक करा.

    37. Suraj Yadav

      2 bayka ani fajiti aika.... 😄😄😁

    38. sachin rakesh

      काही होणार नाही... कायदा फक्त सर्वसामान्यांना च आहे

    39. seema kulkarni

      गोपीनाथ मुंडे निकाला आधीच वर गेले,त्यांच्या मुलाचीही डिएनए टेस्ट व्हावी,रेणू ला पूर्ण न्याय मिळावा,रंगेल धनंजय ला जेल व्हावी,रेणूला संरक्षण मिळावे

    40. seema kulkarni

      सुप्रिम कोर्टाने परवानगी देण्या आधी हा विवाह बाह्य संबंध आला आहे त्यामुळेच बेकायदेशीर आहे,लग्न केल्याशिवाय करुणा यांनी मुले होऊ दिली नसती,काही पुरावे असतील तर द्यावेत,

    41. shankar nemte

      Nice👍

    42. Sagar Shelar

      Sagale rajkarani asech astat lapdebaj jantesobat baykola pan fasvatat

    43. Avinash Kadam

      It's shameful..but it's normal for ppl like these......

    44. muktar pinjari

      It's just a personal matter

    45. Madhukar Rathod

      होय ना.धनंजय मुंडेने भारतीय निवडणूक आयोगाने घालुन दिलेल्या नियमाला पायाखाली तुडविले आहे त्यांना यागुन्याची सजा झालीच पाहीजे

    46. BAD BOY GAMER

      Doghe hi sahmat ahet , ptani Ani gar- chana hi mahiti ahe TR kay problem ahe.tyanchi personal Life ahe.

    47. Amit Gawade

      जिथे एक आधारकार्ड ची photocopy नसेल तर सरकारी कर्मचारी १० वेळेस खेटे घालायला लावतात,तिथे हे मंत्री एव्हढी महिती लपवतात ...हे बरंय. मागे स्मृती इराणीने ही अशीच खोटी महिती दिलेली उमेदवारी घोषित करताना.. काही कारवाई झाली का तिच्यावर ?कायदे फक्तं सामान्य माणसाला असतात. बाकी एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी त्याच्या consent ने संबंध आहे. तर gossip आणि character assassination करायची गरज नाही, राजकारणासाठी मुत्सद्दी असणं महत्त्वाचं.साधू संतांचा राजकारणात टिकाव लागत नाही.😉

    48. Chandrapal Deshmukh

      भाऊअसका

    49. Shrikant Deshmukh

      Arey tula kai karaych aahe nasatya uchapatya...

    50. Ashok Kevalram

      हा गैर प्रकार आहे कारण पाहिली पत्नी असताना दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध ठेवन फार चुकीचं आहे.जर हे बरोबर असेल तर स्त्री ला पण तो अधिकार देण्यात यावा

    51. vikram janugade

      असे समाजसेवक असले तर कल्याणच की जनतेच..😂

    52. Rudra Bharat

      Lafde karnaryala rajkarnatun hakla

    53. Mangesh Avhad

      Tula kay farak padla ase kiti rajkarni lokanche lafde ahet

    54. Mangesh Avhad

      Feku lokmat

    55. Vitthal Shinde

      मी कमेंट वाचायला आलोय

    56. Revnath Wadgure

      झाकून किती झाकायचे

    57. NIDINA video

      Dhananjay munde yala 5 mule ahet,tyane kaydyache ullanghan kele ahe.tyane tabadtob rajinama dyava,mule hi lagnachya bayakochi aso kivva love in ship madhil aso ti laingik shoshan karunach janmala ghatali ahet.

    58. SADASHIV Gade

      आरे लवडयानो तूमी 6 आहत का

    59. neelam bagul

      Being married he kept relationship with other women..this itself is pathetic......kontyach bayko la savat avdat nahi...

    60. Ramija Sayyad

      Golmal hi sab 🙃🙃🙃

    61. Pankaj Patil

      दोन दोन बायका असतांना, साली ला ही चालवायचं?? हा कुठला सामाजिक न्याय?? धनू थोडा विचार केला पाहिजे होता काय वाटेल त्या दोघी बायकांना.

    62. Lahu Rathod

      तिघी तिघींचा जानू परळी चा धनू😂😂😂

    63. Sunil Kekan

      सगळ्या राजकीय मंत्र्यांचा शोध घ्या, देश यामुळेच सुधारत नाही... भ्रष्ट आचार करून मिळवलेला पैसा अशा कामासाठी वापरत असावेत हे सारे....

    64. Akash Doifode

      गाढवा तुला Dm च आणि तुझं काय दुश्मनी आहे का

    65. Akash Doifode

      अरे

    66. Deepak Patil

      धन्या च्या आईला तिन तिन सूना, बोला राष्ट्रवादी पून्हा........⏰⏰⏰

    67. Kiran Chandere

      करूणा वहिनी करोना चा काळात जास्त चमकल्या

    68. pradip pawara

      माहिती लपविली मनून राजीनामा द्यायला पाहिजे धनंजय मंडेंनी

    69. काय गमत आहे न सरकारी नोकरीला लागताना दोनच मुल आवश्यक अन मंत्री व्हाईला तीन बाईका अन पाच पाच कॅलेंडर पाहिजे हे पहिल्यांदा वारे पठ्या

    70. Bapurao Landge

      महाराष्ट्र राज्यात कायदा आहे की नाही

    71. Jaishree Pundkar

      धनंजय मुंडे यांनी बीजेपी सोडली म्हणून हे सारे आता बाहेर निघत आहे, आणि एवढा दिवसापासून त्या करूना शर्मा चे संबंध चालू होते, आणि आता धनंजय मुंडे नी पार्टी बदलली म्हणून हे प्रकरण समोर येत आहे, याला म्हणतात चोराचा उलट्या बोंबा, मग महाभारतातील पांडवांना काय म्हणायचे, याचे उत्तर द्या, शर्मा परिवार का म्हणून आता त्यांना ब्लॉक मेल करत नसेल, आणि त्या दोघीही बहणी लहान मुली नाही , कि त्यांचावर बलात्कार होतो आणि आज मुंडे मंत्री झाल्या वर ते हे सांगतात, अशा न्यूज तेलमिर्च लावून दाखवतात व सांगतात, यापेक्षा देशात काय चालले व देशाची कशी परिस्थिती निर्माण होत आहे यावर चर्चा करा, आज भारत देशातील गरिब लोकांनची अवस्था खराब होत आहे, लोकांना नोकरा नाही, यावर चर्चा करा, फालतु याचेत्याचे लफडे सांगू नका

    72. Arun Suryawanshi

      माझं एक लेकरू नागरी कायदा त आडकल यांनी 5 करुन याला कांहीं पण नाही काय राव हे

    73. Chinmay Joharapurkar

      धनंजय भाऊ नि सांगितलं रे लांडग्यांच्या ...

    74. TEJAS AVHAD

      MPSC abyaas karnare NEET lihun gya DHANU BHAU ni konala kitti wela ghetla ..... Nantar paper madhe confusion nahi jhale pahejee ..😂

    75. Balaji Narwade

      Kay rao he tar kup dakadayak

    76. Manoj Patil युवा किसान

      Yachatar ghar sambal le jat nahi Chale desh sambalyla

    77. Manoj Patil युवा किसान

      He rastravdi Congress aani Congress he doni paksha ek divas Ha desh Vikun taktil.

    78. RAJESH KATHANE

      सामाजिक न्याय मंत्र्यालाच न्याय द्यारे बाबा.

    79. Vishvanat Shinde

      𝑴𝒖𝒓𝒌𝒉𝒂𝒏𝒐 𝒂𝒔𝒉𝒂 𝒌𝒂𝒉𝒊 𝒌𝒂𝒎𝒆𝒏𝒕 𝒌𝒂𝒓𝒖 𝒏𝒂𝒌𝒂 𝒔𝒂𝒉𝒆𝒃𝒂𝒏𝒄𝒉𝒂 𝒏𝒂𝒐 𝒌𝒉𝒂𝒓𝒂𝒃 𝒌𝒂𝒓𝒖 𝒏𝒂𝒌𝒂 𝒇𝒂𝒌𝒆 𝒏𝒆𝒘𝒔 𝒂𝒂𝒉𝒆 𝒉𝒊

    80. BAPURAO SAWANT

      Tumala Kai kam nahi

    81. Swapnil Dighore

      स्टेज वर गोष्टी तर खूप सांगता त मुंडे साहेब

    82. Manoj Godse

      मुख्यमंत्री होण्याची तयारी चालू होती काय गपचीप लईच वाही निघालं राव

    83. Jagatap Krishnat

      Lok bolatat shanya mansane rajkaran karu naye .kay adharsh ghyayacha tarunanni .mahelane mulanne.

    84. Rashim Pitre

      Kayadeshir karvai Karnataka havi, netyala he bahane Shobha det nahi

    85. KISAN POL

      दोघांचा सुखी संसार चालू असताना तिच्या बहिणीच्या काही विकृत अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील त्यामुळेच तिचे हे नाटक चालू आहे. महाराष्ट्रातील जनतेला याच्याशी काहीही देणेघेणे नाही. पत्रकारांनी देखील त्यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा टाकू नये.

    86. Vanita Shitole

      नमस्कार ! वा छान 👌 आहे . अस नाही सर्व 👎...

    87. Shankar Navkudkar

      ते त्या महिलेला माहीत खर काय आहे.

    88. Rambhau Bali

      Let the matter investigate in detail by police department.

    89. Manoj Javlge

      Dhenu renu Anu janu 😎😂😂😂

    90. Sandesh Surve

      यांच्या मागे ED la lava two lagan kele mhanun

    91. Gajanan Ghuge

      उत्तर द्या लवकर

    92. Gajanan Ghuge

      धनजय मुठेच्या बायक कीती आहेत ?

    93. Daulappa Jogade

      यांच्या अश्या कार्यामुळे सामान्य जनता यांपासून कोणता प्रेरणा घेणार?

    94. pravin nalawade

      आणि ज्या रेणू शर्मा बाबत हा विषय आहे तिचे कॅरेक्टर दिसतंय लोकांना सुद्धा , किती जणांना तिने ब्लॅकमेल केले आहे हे समोर येत आहे, त्यामुळे मला वाटत की या विषयापेक्षा जनतेचे कितीतरी महत्वाचे विषय आहेत त्यावर मीडिया ने लक्ष द्यावे, उगाच TRP वाढवण्यासाठी आणि काही लोकांच्या समाधानासाठी channel चालवू नये,

    95. pravin nalawade

      तो मुंडे साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे त्यांच्या life मध्ये त्यांनी काय करायचे हे ते बघतील, आणि केलं समजा दुसरे तर तुमचे chanaal वाल्यांचे काय दुखलं, नको तिथे तोंड घालायची सवय आहेच media ला, जिथे बोलायला पाहिजे मीडिया ने तिथे मूग गिळून गप बसता, आणि नको तिथे बोलायला येता, सर्वात आधी मीडिया ने सुधारणे गरजेचे आहे, आणि मुंडे साहेबांचे म्हणाल तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ कोणी करूच नये

    96. Ajay Bhojane

      Asha lokana shiksha vhavi samajik mantri samajala kay nyaay denaa haa mithaa yksh prashn mala padaa aahe. I am blind person. From ajay bhojan.amaravati.

    97. sanjay umbarkar

      Sala chamdi chor....vasu

    98. Rajan Mokashi

      परत चौ फुटल्याची आठवण झाली राव

    99. jivan jagtap

      धनंजय भाऊंचे बाहेरचे दौरे तातडीने बंद करा.... नाहीतर अजून चार पाच account उघडतील..

      1. जय महाराष्ट्र हिंदुस्तान

        खरंय 😂😂😂😃😃

    100. Rahul Patil

      किती निर्लज्ज आहे हा माणूस बेकायदेशररित्या 5 पोरांचा बाप असूनसुद्धा सामाजिक न्याय मंत्री होतो. पहिले हाकला याला मंत्री पदावरून. हा राजीनामा पण देत नाही. पक्का चिकटला मंत्रिपदाला. भाषण तर मोठ्या मस्तीत करतो आणि इकडे लफडी करतो. मराठी भाषेत अशा बाईला रखेल म्हणतात. ती जरी बायको नसली तरी पोरं याचीच आहेत ती अनौरस संतती नाही ती. म्हणुन याने त्वरित राजीनामा द्यावा. असला नालायक मंत्री कशाला पाहिजे.