Jugalbandi - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik - Marathi Movie
Jugalbandi - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik - Marathi Movie. Watch this Jugalbandi from the classic Marathi old black & white movie Kela Ishara Jata Jata (1965) starring Arun Sarnaik, Usha Chavan, Barchi Bahaddur, Ganpat Patil, Leela Gandhi, Varsha & Sambha. Directed by Anant Mane. Music by Ram Kadam.
ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 5 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ
गरीबाघरची लेक मराठी चित्रपट लावाल का ?
चग
अजरा अमर
I know five indian language that Hindi Kashmiri Marathi Tamil and bhojpuri
J
Incredible
Nice
Fgjxjjej
Gangawane
मी दररोज. ऐकतो मला खुप. आवड आहे जूणीगनीऐकनॅची
कलगी आणी तुरेवाले शाहीर. गाणेखुपचछान. पुढेहोनार. नाहिकधीच
सवाल-जबाब..मस्त
I like it
VV
मला. खुप आवडतय. जुने गाने राहले आता फक्त राहले आठवनी मला वाटत पुना जुने फिचर लागले पाहिजे 👍👌👌🌹
Apratim khup sundr
गेले ते दिवस् अशे दिवस् नाय् परत्
C
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
चणढछछ😠😷🤒
खचूआउ😉
Old is gold
सुंदर
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
,
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भू
भू म्हनजे
Kiti chan na angbharun kapde ani sundar ani khari gane ani sound vadya ekch no khup khup khup chan ikal pan soumya ahet
Khup surekh
Hajj to get it from me for my family o
.l on o o o JK nnn
.p... P....... P. P. P. P. P.. P... L. P.. P.. L. ll.... P. P. Ll. .l. pp.. Ll.. P.p.lp..pl...... Pll.. P. L. P.. L.p..p.. P.. Loop. P. L. Loop.p..p... P.. L.... p.... P. P.. P...p. p.. p.... .P.. P. Lp.. P..p..p. loop.... P... P... P.p.l.pp...l....p... Mmmm. Ml.... 😈😈🤒🙄🐣🐢🐑🐑🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐑🐣🐣🐣🐣🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🙄🙄🙄😤😡😡🏬🏬🏬🗼🏬🗼🏬
Sadar ganyat usha chavhan Hoti ka Hoti nakki
सूपर.
Vvtyyq
Nice
Khup mast
Maharashtrachi parampara lavani
Kala puran sangitche atyuch pradarshan khup ch chhan
Hii
।।जय खान्देश।। ।।जय महाराष्ट्र।। 👌👌👍👍🙏🙏 pamost.info/losk/UVKlNbivH673ehX_HgZcuA.html
सवाल जवाब मध्ये चीनची लायकी काढली एक नंबर
महाराष्ट्राचि संस्कृती किती छान सलाम त्या जुन्या कलाकारा नां
In
.i. like. You
तमाशा फडात तमासगीर महिला पण किती शीलवान धन्य धन्य त्या माऊली
🙏🙏🙏👍👍👍
Assal,,,Lawani
J9
自己。,
L
जबरदस्त सलाम
असे चित्रपट आता होणे नाही, जून ते सोन. 💐💐
जुन ते सोन
अप्लया या लावणी मूले जुण्य आठ वनी जग्रु त ज़ल्या
लई भारी
एकही शब्द इतर भाषेचा न वापरता अस्सल मराठी सामना खरंच जय महाराष्ट्र
मस्त सवाल जवाब लावणी....✍️🙏🎼🎤🎶🎵💐
Lila Gandhi mast
या पृथ्वीवर पुराण काळी राज्य चाललं देवाचं सुखं पाहून पित्त भडकल क्रूर रानटी दैत्याच पुराण काळी होऊन गेलं तसच घडतंय कलयुगी त्या दैत्याचा वंशज नांदतो कसा कुठे तो सांग जगी काय अमंगल सवाल केला जीभ उचलना माझी ग या जातीला उपमा कसली दगाबाज अन् पापी ग अग पीचक्या डोळ्याची नकात्या नाकाची पिवळ्या रंगाची दिसती ग त्या दैत्याचा अवलादीला चिनी माकड म्हणती ग
अप्रतिम
ऐका......... 💪 महाराष्ट्राचं वैभव 🙏
Kharch khupppppp bhari wow
पुराणकाळी या पृथ्वीवर देवांच्या चाललेल्या राज्यातील सुख समृद्धी पाहून पित्त खवळलेल्या 'क्रूर-रानटी-दैत्यां'चा कलियुगी वंशज कोण?' या 'सवाला'स त्या दैत्यांच्या दगाबाज-पाजी अवलादीस पिचक्या डोळ्याची, नकट्या नाकाची, पिवळ्या रंगाची 'चिनी माकडं' असे म्हणतात! आजकाल चीनने सीमेवर भारताशी चाललेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर हा 'जवाब' आजही समर्पक वाटून अंगी त्वेष संचारतो! *कलगी तुरा, सवाल-जबाब महाराष्ट्राच्या लावणीतील एक रंजक प्रकार.. कुठून झाला याचा उगम..?* ह्या जिज्ञासू प्रश्नास लोकसाहित्याचे अभ्यासक/लेखक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख दैनिक 'सामना' मध्ये वाचनात आल्याचे आठवते. त्याची लिंक जिज्ञासू रसिकांनी पहावी. www.saamana.com/kalgi-tura/ *जय रसिके! 🦚 विकास राऊत*
खूपच मस्त जुगलबंदी...मजा आली राव...
पार्वती आणि गंगेला सामान्य माणसांच्या पातळीला आणून बसवलं निर्लज्ज लोकांनी. देव देवतांना बदनाम करण्याचं काम या सिनेमा नाटक वल्यानी केलंय
चिनी माकडं खरंच राक्षस कुळातील च आहे हे नालायक
Kk
Superb 👌 kadddddak owesome last dance and song Marathi madhe apratim ✌️🙏🙏
Best. Kalakar. Oid salam. Tyana
Old. Kalkarana. Salam
या सवाल जवाबात चीन देशाविषयी मत इतक्या वर्षानंतरचे भविष्य सांगणारे सवाल त्याचे उत्तर... .......... कमालीचं आहे
Kharach Jun te son old is gold
This is the great Leela Gandhi 🙏
Te rakshas mhanje ch chini loka tevapasun .tyani bhavishya vartvla . kharach salam ya lavnila. Dhokebaj n lalachi ahe ha desh chin
चीन ची लायकी काय आहे हे जुन्या काळातील गाण्यातून सांगितले आहे आणि ते आज खरे ठरले आहे,चीन हा मोठा राक्षस आहे
@Mahesh Marne वय
कोरोना खरेच biological weapon by china
सवाल जबाबाशिवाय लावणीला लजत येत नाहीजुनया लावण्या खूपच सुंदर आहेत
3 L
👌👌👌👌👌shabda.nahi
Amchya cast ch nav alay yat mala tr aaj 😁😁aiklyavr kalal
जबरदस्त.... लोप पावत चालली आहे ही कला आता...
Nice song
Marathi culture is awesome ....I love Maharashtra 🚩🚩🚩 1:58 😂💕
Nice his
नमस्कार मिञाना शुभेच्छा दिल्या आहेत
I like the maturity of the concepts explained through this sawal jawab खूप छान!
ट८
चीनची लायकी काढली.
जुन ते सोन लय भारी मराठी
अफलातून गाणे,, चीन ची भविष्य वाणी खरी झाली
What
Ashkvnikfh
अप्रतिम अभिनेत्री लिला गांधी बरोबर काम करत आणखी एक अप्रतिम सौंदर्यवती अभिनेत्री मराठी चित्रपटाला याच चित्रपटातून मिळाली. - "उषा चव्हाण" आपल्या पहिल्या "सोंगाड्या" चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचा शोध घेवूनही ती नाही मिळाल्यावर या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून लक्ष वेधून घेतलेल्या उषा चव्हाण यांची निवड दादांनी केली
L ml
Lila Gandhi and jisri gadkar old song and action super hit's my mujara
Old is gold,,,abhiman aahe marathi manus aslyacha,🙏🙏🙏
Lila Gandhi and jisri gadkar old song and action super hit's my mujara
खूप छान
सवाल 2:02 आणि त्यावरील जवाबत चीन चा उल्लेख 3:06..
त्यादैत्याच्या अवलादीला चीनी मांजर म्हणती र...३:१६
बरोबर गणेश भाऊ
चिन देशाची लायकी काढली होती 55 वर्षांपूर्वी... साधारण 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनंत माने दिगदर्शीत तमाशाप्रधान चित्रपट "केला इशारा जाता जाता" मध्ये सवाल जवाब जुगलबंदी मध्ये प्रतिस्पर्धी विचारतो की पुराणकाळात राक्षसाची जी जमात होती ती आजच्या काळात कुठे आहे हे सांग..? यावर प्रतिउत्तर म्हणून नायिकेने दिलेले उत्तर ऐका.... आज कोरोना व्हायरस सारख्या अतिभयंकर साथीने सारा देश लॉकडाऊन आहे.हा विषाणू ज्या चीनमधून आला त्याविषयी प्रत्येकाच्या मनात राग आहे.मात्र,हा राग आजचा नाही हे गाण्यातून पाहायला मिळते
@yuvraj Patil old is gold
होय
@yuvraj Patil 1971 sali
santosh kshirsagar गाण्यातील बरोबर शब्द हेरलेत तुम्ही. मला कोणत्या साली हा चित्रपट प्रदर्शित झाला हे माहित नव्हते पण जेव्हा मी या गाण्यात ऐकले की चीनचा राक्षस म्हणून उल्लेख केला. मला वाटले की हा चित्रपट 1965 सालचा असावा
या लावण्यांची जुगलबंदी पहाताना ज्ञानात भर तर पडतेच पण आमची तमाशा असो की लावणी यामधूनही आमचा महाराष्ट्र किती समृद्ध आहे याची प्रचीती येते. शाहीरांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा.
,,
6
the
Good lavani
Nathuram Karande ARMY 👍👍👍👍👍
👌
मराठी गाण्याला तोडच नाही....👌
मस्तच!असा सवाल - जबाब पाहिजे,वा!
Gini makad uttar chukicha ahe
Super
🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या सवाल जबाब मध्ये एक आहेत लीला गांधी तर दुसऱ्या कोण आहेत
👌
Khupch chan...old memories
खुप सुंदर आहे असा सुर्वण काळ परत येणार नाही
अरूण सरनाईक मस्त लीला गांधी तर कमालच