Bugadi Majhi Sandali Ga - Popular Marathi Lavani Song by Asha Bhosle - Sangte Aika - Jayshree Gadkar
Bugadi Majhi Sandali Ga - Popular Marathi Lavani Song by Asha Bhosle - Sangte Aika - Jayshree Gadkar. Watch this iconic classic Marathi lavani song Bugadi Majhi Sandali Ga from the Super hit classic Marathi movie Sangte Aika (1959) starring Sulochana, Hansa Wadkar, Jayashree Gadkar. Chandrakant, Music By Vasant Pawar. Directed by Anant Mane. This song is sung by Asha Bhosle.
ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 5 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ
Zumka gira re bareli ke bazar me yala tuff fight song vatate. Vishay toch ahe vakyat.
The best old marathi song
Everything goinig to finish now, कला, भाषा, संस्कृती, किती तरी गोष्टी आहेत... Wo bhi ek दौर था, ये भी है 😌
Beutiful
Lost culture... Once the rhythm of Marathi culture is loosing it's identity. High time this dance form should be revived to save the age old graceful dance form. During the various dancing competitions in various channels, one episode should be dedicated to this dancing form.
Jayshreetai is greatest actresss
Jayashri aai la manacha mujara javed shaikh kadun garv ahe mala mazya maharatacha
Khup sundar lavni hoti aani marathmolpan bhrbhrun hot aashi pidi hone nahi
Bhoot hard
In US people in slang say “my old man” to their dad often, only language in India where similar slang exists is Marathi they say “Majhya mahtarayala” as used in this song, means my old man in literal translation into english😃 how wonderful
"बुगडी माझी सांडली ग"...ही सांडलेली बुगडी मला हिंदीतल्या एका तितक्याच सुमधुर गीतात पुन्हा सापडली.सातारा येथे सांडलेली बुगडी एकदम बरेलीला सापडली. गायिका पुन्हा त्याच थोर आशाजी. चित्रपट "मेरा साया"अन् गीत "झुमका गीरा रे बरेली के बाझारमें"...योगायोग म्हणावा की गीतकाराने मराठी गीताला सहजसुंदर हिंदी बाज चढवला हे समजावे.पण दोन्ही गीते तितकीच वजनदार व अभिजात. धन्यवाद.
Expression Queen
jhoomka gira re bareilly ki bazaar mein lyrics seems inspired from this. Am I right? atleast the first sentence
अप्रतिम हावभाव😍
Simply marvelous
♥️♥️♥️💃💃💃
soandsogoodsoogood
Zakkas satari
अतिशय सुंदर गीत सुमधुर आवाज
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
mindblowing
yes
जाळ फक्त जाळ
pamost.info/prom/d4aZoHyoa5SiccY/v pamost.info/prom/f5Gcd2u5dsd6bKQ/v
beauty.
Farach sunder
Her expression ♥️♥️♥️
noothersongisgoodthanthis
veryverygood
अस्सल मराठी श्रृंगार. जयश्री गडकर आणि आशा भोसले तुम्हा दोघींनी तृप्त केले.
My favourite folk song Excellent adakari of Jayshri Gadkar.Good combination in lavni by Sulochna and Hansa Wadkar.Arun Sarnaik in turban seems handsome.
👌
मराठी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ...
Satari swag👌
Mind blowing song 🎶🎤really awesome👍👏😊
2020 and why I feel like I am in 2050 !. Expressions🥰
Q
Handsome hero suryakantji
Wah bohut khub gana❤️😭
Itki वर्ष होऊनही गाणे अजूनही अवीट आहे
हे गाणं लावण्या मुळे अमाच्या गावात 3 खून पडले होते.आमच्या अजोबला आणि त्यांच्या भावाला जन्मठेप झाली होती .. तमाशा लय बेक्कार
Really what was the case ??
Suryakant Mandhre, macho & handsome ...
मराठमोळा बाज....अस्सल
Mast
एवढ जुंन गान असुन पण आशा ताईचा सुरेख आवाज़ आनी जयश्री ताईचे बोलके हावभाव कळजाला भीड़तात!! हया सर्व कलाकरंiना सलाम
Any 2020 is here ????? Like here👇👇👇
This is one of the best songs of Indian Cinema.!!!
Zabardasti
जयश्री गड़कर साथी एक लाइक पाहिजे....
From tamilnadu...for me songs is somewhat more connected...idk... everythg is very good here...beats and music is not same but similar to Tamil folk songs..that's y I like this song so much
Beautiful song.....
Listening in 2020..hit likes
Can’t get over this
सुंदर
Pleasure of enjoying this song...increases with ripening age...
पाहिलं तर आवडेल....मात्र मराठी चित्रपटांचे management nahich.. Baghayla bhetat nahi...TV var nahi tar digital platform var pan far pragati nahich
My favorite song 😊
Fantastic
beautiful song
छान गाणं
मला खुप आवडतात जुनी गाणी पण आता पहिल्या सारखं नाही टीव्ही वर खुप वाईट दाखवतात त्यामुळे लहान मुलांना वाईट वळण लागते जुने दिवस खुप सुदंर होते
उत्कुष्ट लावणी
nice
आशा का "हाय" कहने का अंदाज़ दिल फरेब है। जयश्री गड़कर की लावणी लाजवाब
Most beautiful song of last century. This century till now "" ya mayecha halkya""
Agadi surekh gaani.
निरागस लावणी.
आता का अशी गाणी निघत नाहीत यार....😭 दुःख आहे याचं खूप
तो सुवर्ण काळ होता गीत संगीत आणि चित्रपटाचा
lovely Song
My favorite lavni
बुगडी माझी सांडली ग जाता सातार्याला चुगली नगा सांगू ग माझ्या म्हातार्याला माझ्या शेजारी तरूण राहतो टकमक टकमक मला तो पाहतो कधी खुणेने जवळ बाहतो कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्याला आज अचानक घरी तो आला पैरण, फेटा नि पाठीस शेमला फार गोड तो मजसी गमला दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजार्याला घरात नव्हते तेव्हां बाबा माझा मजवर कुठला ताबा त्याची धिटाई तोबा तोबा! वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखार्याला त्याने आणिली अपुली गाडी तयार जुंपून खिलार जोडी मीहि ल्याले ग पिवळी साडी वेड्यावाणी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला येण्याआधी बाबा परतून पोचणार मी घरात जाउन मग पुसतील कानां पाहून काय तेव्हा सांगू मी ग बाई, त्याला बिचार्याला
अशी अप्रतिम लावणी आता होणार नाही. जयश्री गडकर यांची लावणीतील प्रत्येक शब्द, वाक्यागणिक अप्रतिम अदा, नृत्यकला, अभिनय, सौंदर्य याला तोड नाही. आशा भोसले यांनी ही लावणी अजरामर केली आहे. यातील संगीताचा ठेका लाजबाब! अभिनेते सूर्यकांत यांचे मराठीमोळे रांगडे सौंदर्य! किती वेळा पाहिली, ऐकली तरी कंटाळा येत नाही . ड ०
3:38 पासून वाजणारे वाद्य कोणते आहे?
तुणतुणे- इतर नांवे शक्य
Best!
Pl upload marathi movie Sugandhi katta
Bugadi cha arth sanga bhagu kiti marathi mahiti tumala
Attachay marathi tarkana chagal shikava
अस्सल बावनकशी मराठी सोनं👌👌👌🙏
शब्द ग दि माडगूळकर यांचे आहेत ना?
0.52. kurban ashya saundaryavar
Marathi. Lavani. Dance. Apratim by Jayashree Tai
Majhi pan bugadi sandli 😭😭😭😭😭
Khup Chan
बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला चुगली नगा सांगू गं माझ्या म्हाताऱ्याला माझ्या शेजारी तरूण राहतो टकमक टकमक मला तो पाहतो कधी खुणेने जवळ बाहतो कधी नाही ती भुलले गं बाई त्याच्या इशाऱ्याला चुगली नगा सांगू गं हिच्या म्हाताऱ्याला बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला आज अचानक घरी तो आला पैरण फेटा न पाठीस शेमला फार गोड तो मजसी गमला दिला बसाया पाट मी त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला चुगली नगा सांगू गं.. कुणी हिच्या म्हाताऱ्याला बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला घरात नव्हते तेव्हा बाबा माझा मजवर कुठला ताबा याची धिटाई तोबा तोबा वितळू लागे ग लोणी बाई बघता निखाऱ्याला बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला त्याने आणिली अपुली गाडी तयार जुंपून खिलार जोडी मी ही ल्याले गं पिवळी साडी वेड्यावानी जोडीनं गं गेलो आम्ही बाजाराला चुगली नगा सांगू गं.. कुणी हिच्या म्हाताऱ्याला बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला येण्याआधी बाबा परतून पोचणार मी घरात जाऊन मग पुसतील काना पाहून काय तेव्हा सांगू मी गं बाई त्याला बिचाऱ्याला चुगली नगा सांगू गं.. कुणी हिच्या म्हाताऱ्याला बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला
Old is gold !
So nice song
Khup mast
Lay bhari...
Khupch chan.... Apratim... Hat's of you mam you looking so gorgeous
1cha nabar
Jayashri gadkar really great beauty Respect to her
black and White मध्ये ही सौदर्य उठून दिसतय..
Real beauty 😍
👌👌
फक्त मराठी माणूस like kara
You left said Mani's mirajkarn amdar next ilekshan nagersevk only gavvale sagli
जुनं ते सोनं.....असा काळ पुन्हा होणे नाही
Old is gold
no 1 song
There should be biopic on Jayshree Gadkar as well shes one of the greatest actress of marathi cinema probably first female superstar in marathi cinema i think Sonali kulkarni-1 could able to play her very well...
नादच करायचा नाही , जून तेच सोनं येकच नंबर
जुने ते सोन ओ आपली मराठी परंपरा च ओ
Great lavni