Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9

TV9 Marathi

1.6 ਮਿਲੀਅਨ ਦ੍ਰਿਸ਼1 904

    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*

    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: Tv9Marathi
    ► Follow us on Twitter: Tv9marathi
    ►pamost.info
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
    ► Special Reports : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
    ► Heavy Rain News : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
    ► 36 District 72 News : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
    ► Latest 24 Headlines : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
    ► Ganeshotsav 2020 : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
    ► Crime News : pamost.info/fun/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

    ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

    ਟਿੱਪਣੀਆਂ

    1. Santosh dongare

      पेरे पटलांमुळे तुमच्या गावाला देशामध्ये लोक ओळखायला लागले होते , पण आता नाही

    2. Santosh dongare

      पेरे पटलाना नाकारून तुम्ही चांगले केले नाही, आरे भल्या माणसाने चांगल्या माणसाला तुम्ही नाकारले

    3. asf lop

      Patil Saheba mule tumchya gavache nav deshat ahe

    4. Gokul Jagtap

      तुम्ही तुमची लाईकी दाखवली.नालायक माणसा .तु काय नाही करु शकत .तुला कोण वोळखतो का ते पाहा आधी.

    5. Ganesh Dere

      Lost

    6. Govindrao Kulkarni

      1

    7. Sagar Naykwadi

      सरपंच पॅनल लावतानाच मार्गदर्शन घ्यायचं नाही का

    8. KALASHRAM Art & Films

      ज्या वॉर्ड मधून त्यांच्या मुलीचा पराभव झाला त्या वॉर्ड मधल्या लोकांना या पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे... नालायक लोक ते आहेत... या लोकांना विचारून काही फायदा नाही.

    9. Sagar Khandagle

      harvale nahi re . te ladlech nahi

    10. Avadhut Babar

      TV9 पेरे पाटील यांनी माघार घेतली,तुम्ही चुकीचे कसे लिहू शकता, भांग पिउन एडिट केले का

    11. Prashant Shep

      ...patrakar ...sala khari khod yanchya mde ahe

    12. bgp palve

      काय प्रश्नः विचारता याला बोलताही येत नाही नीट

    13. ganesh khaladkar

      गावच vatul

    14. Ganeah Raut

      लायकि नाही तुझि

    15. yogesh jamdade

      😵🤣😢😭

    16. Rajabhau Dombe

      ढाबा.टाका.गावात.दारू. पाजा.लोकांना.विकास.होणारच.

    17. Raj Pawar

      Yachya aaicha kashacha ha adarsh sarpanch yani yach ghar barla asel munn padala ha

    18. Sandip Sampat

      तुम्हाला सागतो पाटील साहेब हे गावचा विकास करत होते हि निवडून आलेल्या लोक आपल्या गावात विरोध निर्माण करत होती आता बघु किती विकास होते मिडीया विकास साठी मदत करा आणि गावात काम केले कि विरोध कतयार होतात

    19. pappu mhatre

      विकास नसेल तर नक्की बदल करा युवा नेते पण जानी मातीच सोंन केले त्याच्या मुलीसाठी तुमच गांव काही करू शकले ही एक शोकांतिका आहे ....

    20. Nawnath KOTHULE

      Tumhi tila binvirodh dyaych na kapundra pere tumhala 8 jaga binvirodh dilya hotya na mag tila pan binvirodh dyaych na

    21. Sandeep Savant

      गावच्या प्रगतीला खीळ बसली, काही स्वार्थी ,लालसी,लोकांमुळे गावच्या विकासावर परिणाम होणार

    22. Krishna Jadhav

      हे निवडून घोटाळे करणार

    23. Sachin Khot

      ग्राउंड लेव्हल च काम? समझ रहे हो.. समझ रहे हो?

    24. durvesh kanade

      डोक्यात लागले आहे हे साहेबांनी माघार घेतली म्हणून

    25. Anil Patil

      भास्कर पेरे आणि फक्त भास्कर पेरे

    26. Dhanaji Patil

      आरे गाडुं तो निवडणूक लढविली नाही तर पडेल कसा

    27. Sham Jadhav

      Pereni je karun dakhavale te karun dakhava..

    28. Ramdas Chate

      टकलू

    29. Ravindrakumar Ghogare

      अरे रिपोर्टर तुला त्यांच्या तोंडून काय एकूण घ्यायची इच्छा आहे....त्यांना कोणालाच कोणाविषयी मनात काहीच वाईट हेतू नाही...तुम्ही कशाला नसत्या उचापती करता...

    30. Tejas Bhalerao

      😑😑😑

    31. Ramdas Zende

      Rajkaran...

    32. NK Everything Is Here

      आता ही काय करायच्यात आता ही फक्त आयत्या पिटावर रेगुट्या वडणार वडणार

    33. Rohit Vairat

      Khudchya aalya pn Navin lagech 😂😂😂😂

    34. Nilesh Pate

      Lokana changli lok nako astat rajkarnat

    35. sudhir chavan

      यांनी वाटली दारू

    36. Deepak Gurnale

      कितीही काम केले तर लोक ना समजत नाही मनुन आपला देश मागे आहे

    37. Manojkumar Patil

      ह्यांच्या तोंडावरून अतिहुसर पणा आणि बलिशपणा दिसून येतो,आणि त्याहून त्याहून भंगार tv9

    38. JITU MHATRE

      फळ कितीही चांगले असेल ते बाहेर पण खराब होते आणि फ्रिज मध्ये पण खराब होते ...पेरे पाटील साहेबानी लवकर निवृत्ती घ्यायला पाहिजे होती

    39. A S

      आयत्या बिलावर नागोबा...

    40. 093 VII Vikas nagargoje

      To manus mhntoy ki pere patlancha panel nvhta... Ani ha media wala asa divchun divchun prashna vichartoy...

    41. Rohan Sangle

      चुप रे रताळ्या तु काय पेरे पाटलांना हरवणार 😂

    42. Mansa new video

      Bhaskar pare ओन्ली

    43. ARUN PANDIT

      जिसने अपनी बाजी खेली ही नही उसके सामने ये लिम्बू टिम्बू जीत का जश्न मना रहे है। पेरे पाटील वाघ आहेत। त्यांच्या विकासाची गर्जना अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर भारताने ऐकली । माननीय पेरे पाटील यांनी विजय आणि सरपंच पद दान केलंय यांना। आणि दान देणारा हा नेहमीच श्रेष्ठ असतो । बोलायचं कस हे शिकून घ्या म्हणा आधी मग काम करा ।

    44. kedar naik

      अहो न्युज वाले तुम्हाला कस कळत नाही त्यांनी पॅनेल उभं केलं नाही

    45. Atmaram Jadhav

      भास्कर पेरेनी गावाला नाव दिले म्हणुन न्युज वाले यांना भेटले नाहीतर कोणीही यांना विचारले नसतं

    46. Avinash Patil

      Media bghangar

    47. Mahesh Patil

      भास्कर पेरे पाटील यांना आमदार करा आता

    48. Rohidas Charoskar

      कधीपासून पत्रकारिता करतो रे..कळत का तुला काही..घडलं काय आणि दाखवतो काय??त्यांचा पॅनल तरी होता का? आणि त्यांची मुलगी स्वत: उभी राहिली होती तीला भास्कर पेरेंनी उभं केलं नव्हतं.त्यांनी मनावर घेतलं असतं तर त्यांची मुलगी निवडुण आली असती.त्यांच्या मुलीचा कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रचार केला नाही.त्यांना जर खरच सत्तेची लालसा असती तर त्यांनी दुसऱ्यांना संधी दिली नसती.. तरुणांना संधी मिळाली म्हणून त्यांनी माघार घेतली

    49. Aba Takale

      भारतातील लोक हे विकृत विचारसरणीचे लोक आहेत ? कारण भास्कर रावांना यासाठी डावले असेल की सगळी पारीतोषिक पुरस्कार हे पेरेंना मिळतात त्यांचच नाव होते म्हणून यांना डावलले असेल ?

    50. Ramesh Didwagh

      Chutiya media wale

    51. Amol Bhagwat

      Ya media walyana thodishi tari akkal ahe ka bhaskar pere patalani formach bharla nahi tr nivdun kashe yenar. Bevkuf media

    52. RUPESH CHALKE

      हे शकल से चोर दिसतायत थोबडा आहे का सरपंच होण्याची

    53. Vilas Chavan

      प्रश्न चुकीचे विचारले जातायत

    54. harshvardhan ghadekar

      Abe pere patil election thodhi ladhle tyanchi mulgi hoti to swabalavar ladhali pere patilani prachar kelela nahi mg kas bolta tumhi

    55. Dr. Amol Chavan

      महाराष्ट्रातील मिडियाने याची काळजी घेणे आवश्यक आहे, फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी अशा आशयाच्या बातम्या प्रसारित करणे, हे चुकीचे आहे.....

    56. Satish Deshmukh

      छढ

    57. Ravi Wankhede

      शेम्ड्या हो तुमची लायकी आहे , काय

    58. Ghalvadkar Sarkar

      त्याला बोलयपण येत नाही मुदेसूर 👅

    59. Ghalvadkar Sarkar

      सरळ झाडं प्रथम तोडलं जात...

    60. Vilash Sharde

      बोलायला शिका अगोदर

    61. Digambar Korade

      Nice

    62. Vitthal harne

      मीडिया वाल्यांनी फक्त एक प्रश्न उचलून धरला की पेरे पाटील हरले ....लोकांना पेरे पाटील हवे होते त्यांची मुलगी नाही ....आणि लोक इतके पण वेडे नाही की मग कोणताही नेता असो त्याला मानणारे लोक त्याचंच एकतील .... स्वमत ,आणि ती गोष्ट लोकांना पटणारी हवी....

    63. Subhash Sonawane

      व्हिडिओ पाहण्यासाठी टायटल विचार करून टाकावे

    64. SANKET PATIL

      हे फक्त पोट भरण्यासाठी निवडून आलेले आहेत. पेरे पाटील हे महाराष्ट्रातील एक नंबर सरपंच आहेत आणि राहणार. आता यांच्या गावाचा विकास थांबणार. हे नक्की.

    65. Virendra Sonwane

      सोशल मीडिया समोर गुणगान करत आहेत... पाहू 5वर्ष नंतर काय करणी करता तर😁😁

    66. Nikhil Salve

      Zandu la bolta pan yaynaa

    67. DNYANESH Gadam

      Chair chya polythene kadha Love from अकोला

    68. Sadashiv Madhave

      आदर्श होणे बनने सोपं नाही .

    69. Sujit Godake

      Ya repirter la pahile chappal ne haana. Are murkha pereni swata maghar ghetali. Tumachya asalya bhikarchot waganyane tar sagali waat lagali ahe

    70. Dnyaneshwar Khaire

      गावाणी चांगला सरपंच गमावला

    71. vijaykumar waghmode

      खुप छान प्रश्न विचारले,टॅलेंटेड

    72. Vipul Ghate

      हा गावाचा चुकीचा निर्णय आहे

    73. Pratik Pawar

      Are nit bolayala shika ..... Tyancha mul boltay

    74. CCC Gaming

      Ved ahhe ka he reporter parabhav parabhav lavlay kalatnahi ka akadach sagital tar

    75. Chhotu Sonwane

      लाजा वाटल्या पाहीजे यांना विकास करणार्या माणसाच्या मुलीला पराभुत करून काय दाखवायच्या यांना

    76. Amit Rane

      पेरे पाटील यांच्या मुळे मीडिया वाले कॅमेरा घेऊन गेलात हे विसरू नका उगाच कशाला खोदून खोदून काय मिळत का हे बघतातय? कसलेल्या राजकरण्यापेक्षा त्याने तुम्हाला उत्तर दिल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे हाती काहीच लागलेलं दिसत नाही

    77. Swapnil Aher

      navin khudchya deslaye tethach vishaye sampla bhu tumcha.

    78. Devidas Nimbalkar

      तुला नीट बोलता येईना तु काय विकास करणार

    79. Devidas Nimbalkar

      अरे येडझव्या पेरे साहेब तुला आमदार दिसतील लवकरच

    80. Shahaji Bhujbal

      कोणी ही गावांसाठी काही शेट्ट करू शकत नाही. आणि यांच्या गावाला पेरे पाटलां शिवाय पर्याय नाही. बाप हा बाप असतो लक्षात ठेवा.

    81. Viral fever

      Tu kontya angle ne Tarun samjto ahe

    82. Jagat Clinic

      Murkhha vartahar

    83. I Love India

      अरे चुतियानो पेरे पाटिल निवडून ला थांबलएच नाहीत तर हार कसी होणार,,,

    84. Sanjay Bhosale

      Bhaskar pere patil yani je kele te kunihi karanar nahi Ha panel pramukha tar ajibat nahi Bhaskar pere patil yana amdar kara hi janatela vinanti

    85. Yogesh A Kale

      Title टाकताना विचार करत जा मेडिया वाले इतकी पण सोडू नका पेरे पाटलांनी निवडणूक लढवलीच नाही तर हरतींल कोठून, त्यांच्या मुलीने बापाचा आधार न घेता निवडणूक लढवली । इतक्या चांगल्या माणसानं इतकं चांगलं काम केलं ते दाखवत नाही तुम्ही, आज बदनाम करणं लावलं त्यांना या मेडिया सर्व मराठी मेडिया असच दाखवत आहे , लाजा वाटू द्या , तुमच्या मुळे चांगला माणूस होणं कठीण झालं आता, यालाच म्हणतात का लोकशाही चा 4था आधार

    86. Artist Ashwin Madhekar

      ह्यांना नीट बोलता पण येत नाही!

    87. prakash shinde

      गावाचं वाट लावणार तुम्ही

    88. prakash shinde

      पेरे पाटील समोर यांची लायकी नाही

    89. SHRIHARI GHUGE

      तुमच्या बोलण्या वरून तुमची लायकी कळत आहे नविन सरपंच साहेब

    90. Bhausaheb Shinde

      पत्रकाराच्या प्रश्नाला व्यवस्थीत उत्तर देता येत नाही आणि हे गावाचा काय विकास करणार आहे, पत्रकाराच्या प्रश्नाला थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाट शोधुन विषय बदलुन बोलतात सदस्य, काय आदर्श घ्यायचा

    91. ankosh kawale

      Aayatya gharat garoba ayatya bilat nagoba. .......potodekar nidan patalachi mulagi tari niwadun dyayachi hoti.

    92. Subhash Patil

      एकदम टुकार पत्रकारिता... समाजात तेढ व भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न..... shame on you...

    93. Vilas Pathare

      पराभव झाला त्या पेरें पेक्षा जास्त चांगले काम करुन दाखवा तरच जिंकल्याची किंमत आहे नाही तर,, हरनेके बाद भी जितने वालोंको बाजीगर कहैते है!!!

    94. Raghunath Tamboli

      :-[

    95. Yogaraj Patil

      छत्रपती संभाजी नगर म्हणा

    96. Balaji Raut

      ह्या मीडियाला लोकशाही कळते का नाही

    97. Jitesh Daurkar

      कारण असो नसो राजकारण होणार

    98. Vitthal Kadam

      काय आहेना. मेहनत करे कोई ओर. फल खाये कोई ओर .आशि गत झालिये आता पाटोद्याच्या ग्रामपंचायतीचि. आयत्या पिटावर रेगोट्या बहुतेक यालाच म्हणत आसावेत. आरे तुमचा पॅनेल निवडून आला कारन निवडनुक काळात सुद्धा पेरे पाटिल दौर्यावरच होते .आणि निकालावेळि तर कर्नाटक ला होते. ते जर गावात आसते तर .तुम्ही काय निवडुन आले आसते .

    99. pankaj Roman

      Bhaskar pere nighala bhishan , bhau pakka vairu

    100. pankaj Roman

      Pere patil always king i m.from.satara but pere patilani je kel te konihi karun dakhavav ,me tweet karto , baghu 5 years nantr ,